Tuesday, May 31, 2022
Saturday, May 21, 2022
Thursday, May 19, 2022
Sunday, May 15, 2022
Friday, May 13, 2022
राहणं रूम वरचं
कविता :- राहणं रूम वरचं...
कवि :- आकाश बहिरट
बाहेर आलो राहायला
आठवण येते घरची
इथं करमत नाय
कारण माणसं आहेत दूरची...
बाहेर लावलिया मेस
भाजीला चव नाही घरची
कधी मिठ कमी पडते
तर कधी जास्त होते मिरची...
घरी असतांना काय मज्जा असायची
कधी गरज नाही पडली झाडू हातात घ्यायची
इथं स्वतः करतो रूम साफ
तर कधी पुसावी लागते फरशी...
Subscribe to:
Posts (Atom)